पीटीआय, इस्लामाबाद, लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी इस्लामाबाद अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आवारातूनच परत जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात खान यांच्याविरुद्धचे अटक वॉरंटही रद्द केल्याचे वृत्त आहे. न्यायालयाच्या आवाराबाहेर इम्रान खान यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती, यापूर्वीच्या सुनावणींना वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस आणि समर्थक यांच्यात संघर्ष झाला. त्यानंतर न्यायालयाने इम्रान यांची सही न घेता हजेरी नोंदवली आणि त्यांच्यावर दोषारोप न ठेवताच न्यायालयाने त्यांना परत जाण्यास परवानगी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा