हवेत गोळीबार करुन लग्नाचा आनंद साजरा करताना पायात गोळी लागून एक २३ वर्षांचा तरुण जखमी झाला आहे. दिल्लीच्या सीमेजवळ बवाना येथे बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. विवाहस्थळाच्या बाहेर काही तरुण डान्स करत असताना कोणीतरी बंदूक काढून हवेत गोळीबार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

बवाना जेजे कॉलनी येथे रहाणारा गोविंद हा युवक मित्र सुहैलच्या लग्नासाठी गेला होता. लग्न मंडपाच्या बाहेर गोविंद आपल्या मित्रांसोबत नाचत असताना एकाने बंदूक बाहेर काढून हवेत गोळीबार केला.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

काही जण हवेत गोळीबार करुन आपला आनंद साजरा करतात. यापूर्वी सुद्धा लग्नाची वरात सुरु असताना हवेत गोळीबार केल्यामुळे थेट नवरदेवाचा किंवा नातेवाईकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.