पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामुळे भारत १५ वर्ष मागे गेला आहे. जर मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता दिल्यास भारत ५० वर्ष मागे जाईल. मोदी पंतप्रधान नव्हे तर एखाद्या राजासारखा वागत आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला वाचवायला हवे असे डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन म्हणाले. यावेळी स्टॅलिन यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कारभारावर टीका केली. तर पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी योग्य उमेदवार असल्याचेही सांगितले. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी यांना डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी पाठिंबा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in