पीटीआय, संयुक्त राष्ट्रे
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये काश्मीर आणि अनुच्छेद ३७०चा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले. भारताविरोधात सीमापार दहशतवादाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील हे पाकिस्तानने समजून घ्यावे अशा कठोर शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सरचिटणीस भाविका मंगलआनंदन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुनावले. जगभरात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या बोटांचे ठसे सापडतील असेही त्या म्हणाल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा