जागतिक अर्थव्यवस्थेतील काळा पैसा उजेडात आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असून त्यादृष्टीने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांच्या आर्थिक व्यवहारांबाबतचा तपशील सरकारने या देशाकडे  मागण्याचे ठरविले आहे.
‘इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जरनॅलिस्ट’ या अमेरिकास्थित १६० पत्रकारांच्या संघटनेकडे १७० देशांमधील अडीच लाख लोकांच्या काळ्या पैशांच्या उलाढालींचा तपशील उपलब्ध आहे. या संस्थेने केलेल्या दाव्यानुसार भारतीय वंशाच्या ६०० जणांकडून काळ्या पैशाचे व्यवहार होत असल्याबाबत संशय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा