भारतीय लेखिका सुश्मिता बॅनर्जी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या करण्यात आल्याचा प्रज्ञावंतांनी तीव्र निषेध केला आहे. बॅनर्जी यांची हत्या करून तालिबान्यांनी त्यांना हौतात्म्य बहाल केले, असे ज्येष्ठ लेखक शिरसेंदू मुखोपाध्याय यांनी म्हटले आहे.

Story img Loader