भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षं उलटली आहेत. जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा नावलौकिक आहे. हा नावलौकिक फक्त आपल्याकडच्या राजकीय व्यवस्थेमुळे नसून तमाम भारतीयांच्या राजकीय साक्षरतेमुळे आहे. देशाच्या राजकीय इतिहासात अनेक रंजक आणि कलाटणी देणाऱ्या घटना घडल्या. तुम्हालाही या घटना माहिती असतीलच. पण जर शंका असेल, तर या क्विझमधल्या पाच प्रश्नांची उत्तरं देऊन बघा!
देशाच्या राजकीय इतिहासात अशा असंख्य घडामोडी आहेत. या पाच प्रश्नांच्या निमित्ताने त्यातल्या फक्त पाच महत्त्वाच्या घडामोडींसाठीचं हे क्विझ! तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही पाठवा!