पाकिस्तानचे ‘टेररिस्तान’ झाले आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी दूतावासाच्या प्रथम सचिव एनम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तानला ठणकावले. त्यानंतर त्यांचे सोशल मीडियावर कौतुक झाले. पाकिस्तान स्वतःच दहशतवादाचा बळी पडला आहे असे सांगून भारत आमच्या देशात दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या भूमीतून दहशतवादी कारवाया होत आहेत, असे सांगून त्यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा