सोशल मीडियावरील फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अचानक बंद झालं होतं. जवळपास एक तास इंस्टाग्राम बंद होतं, त्यानंतर पुन्हा सुरू झालं आहे. इंस्टाग्राम बंद होताच ट्विटरवर #instagramdown ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. जगभरातील इंस्टाग्रामच्या युजर्सना आपले फोटो किंवा प्रोफाईल पाहता येत नव्हती. याशिवाय इंस्टाग्राम अॅपवर टाइमलाइन रिफ्रेश केल्यानंतर ‘cannot refresh feed’ असा एरर येत होता. तसंच, वेब व्हर्जन वापरणाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. http://www.instagram.com वर गेल्यानंतर ‘5xx Server Error’ असा संदेश येत होता. मात्र, आता इंस्टाग्राम पूर्ववत झालं असून युजर्स त्याचा नेहमीप्रमाणे वापर करत आहेत.
2010 मध्ये इंस्टाग्रामची स्थापना झाली होती, त्यानंतर 2012 मध्ये फेसबुकने जवळपास 1 अब्ज डॉलरमध्ये इंस्टाग्राम खरेदी केलं. काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामच्या दोन फाउंडर्सनी कंपनी सोडली आहे. तर, एक दिवसापूर्वीच फेसबुकने एडम मोसेरी हे इंस्टाग्रामचे प्रमुख असतील अशी घोषणा केली होती. भारतात जवळपास 7 कोटी लोक इंस्टाग्रामचे एक्टिव्ह युजर्स आहेत. इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी अनेक युजर्सनी ट्विटरवर धाव घेतली आणि तेथे त्यांनी शोक व्यक्त करण्यास सुरूवात केली. युजर्सनी केलेले ट्विट पाहून तुम्हाला हसू देखील येईल. एक नजर मारुया युजर्सच्या ट्विट्सवर –
When you feed on Instagram doesn’t refresh. #instagramdown pic.twitter.com/MMpkMHtVCK
— TSE (@TSE_Official) October 3, 2018
Just welcoming all Instagram users to Twitter. It’s just like Instagram but with more words and Nazis. #instagramdown
— David Schneider (@davidschneider) October 3, 2018
Me coming on Twitter to see if anyone else is suffering with instagram #instagramdown pic.twitter.com/oCNwYn4xOs
— darshanie (@baeu_taeful) October 3, 2018
Me coming to check Twitter to make sure I’m not the only one when Instagram keeps sending me error messages #instagramdown pic.twitter.com/7VVMbwqcjk
— ColinM(WeLoveYouShaneDawson) (@Colin_Music1301) October 3, 2018
When the first thing you do is check twitter to make sure you’re not the only one #instagramdown pic.twitter.com/0iGRP4T5JZ
— Melinda Mcmin (@Melindamcmin) October 3, 2018
*turns off wifi*
*turns on data*
*turns phone off and on*
*uninstall and install instagram*
*goes on twitter*#instagramdown pic.twitter.com/jLU4m52QSb— jess (@sugarhoex) October 3, 2018
I wonder how much money Instagram and businesses on Instagram are losing every second it’s down. #InstagramDown pic.twitter.com/h3dlUbY3eW
— William Adoasi (@WilliamAdoasi) October 3, 2018
That feeling when you delete Instagram in hopes that it will start working again and you try to re long in and you can’t even get past the login page.. #instagramdown