भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज (१९ नोव्हेंबर) जयंती आहे. इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाने भारतीय राजकारणात कायमची एक वेगळी छाप सोडली आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख जगालाही झालीच होती. मात्र आपल्याला महिला पंतप्रधान म्हटलेलं इंदिरा गांधींना आवडत नसे. यासंबंधित अमेरिकेतील त्यांचा एक किस्सा आपण जाणून घेऊ या…
VIDEO: इंदिरा गांधींची भेट, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर होता ‘हा’ पेच
इंदिरा गांधींची जगभरात ओळख देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून झाली होती. मात्र त्यांना स्वतःला महिला पंतप्रधान म्हटलेलं आवडत नसे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 19-11-2023 at 11:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting political incident of first women prime minister indira gandhi on her birth anniversary pbs