एएनआय, नवी दिल्ली

अलीकडच्या काळात राजकीय वादाचा विषय ठरलेल्या ‘पेगॅसस मालवेअर’प्रमाणे एका भाडोत्री स्पायवेअरपासून सावध राहण्याचा इशारा ‘अ‍ॅपल’ने दिला आहे. भारतासह ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना ही इशारावजा सूचना देण्यात आली असून गोपनीयता व विदा सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ola, Uber govt notices
Ola, Uber Govt Notices : iPhone वापरता की अँड्रॉइड याचा कॅबच्या भाड्यावर फरक पडतो? केंद्राच्या नोटीशीनंतर ओला, उबरने दिलं उत्तर
Image Of Rajeev Shukla
“काँग्रेस असो वा भाजपा, हा व्यक्ती…” कोल्ड प्लेच्या गायकाबरोबर राजीव शुक्लांचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पूर
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Centres Notice to Ola, Uber : iPhone आणि अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यासांठी आकारलं जातंय वेगवेगळं भाडं? ओला, उबर कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस
Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल
Elon Musk News
Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एलॉन मस्क यांचा हिटलरप्रमाणे नाझी सॅल्युट? सोशल मीडियावर खळबळ

इस्रायली कंपनी ‘एनएसओ ग्रुप’च्या पेगॅसस या ‘स्पायवेअर’वरून गोंधळ उडाल्यानंतर ऑगस्ट २०२२मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीला २९ पैकी पाच मोबाईल फोनमध्ये मालवेअर आढळून आले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२३मध्येही अ‍ॅपलने  देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘संभाव्य सरकार पुरस्कृत स्पायवेअर हल्ल्याचा’ इशारा दिला होता. आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा देण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांमधून त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Story img Loader