तीस वर्षीय इरम हबीब ही वैमानिक बनणारी काश्मीरमधली पहिली मुस्लीम महिला ठरणार आहे. पुढील महिन्यात इरम खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून रूजू होत आहे. काश्मीरमधल्या अत्यंत धार्मिक मुस्लीम वातावरणात तरूणीनं वैमानिक होणं ही अत्यंत दुर्मिळ बाब असून त्यामुळे इरमची कामगिरी कौतुकाचा विषय झाली आहे. काश्मीरमधल्या विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बालपणापासूनच इरमनं वैमानिक होण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्यासाठी तिनं फॉरेस्ट्री या विषयात डॉक्टरेट करण्याची आकांक्षा बाजुला ठेवली व पायलट होणं निवडलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in