सीरीयामधील इसिस दहशतवादी असणाऱया ठिकाणावर छापा टाकून एका दहशतवाद्याला ठार करण्यात अमेरिकेच्या सैनिकांना यश आले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव अबू सय्यफ असे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना रातोरात दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी छापा टाकला होता.
ओमर तेल क्षेत्रात ही कारवाई झाली. यात दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या एका महिलेचीही त्यांनी सुटका केली. सीरिया सरकारनेही याच ठिकाणी कारवाई करत 40 दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is leader abu sayyaf killed in us ground raid