भारताच्या आजवरच्या सर्वात मोठया स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोने गुरुवारी यशस्वी प्रक्षेपण केले. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन संध्याकाळी ४.५६ च्या सुमारास GSLV रॉकेटमधून GSAT-6A उपग्रह अवकाशात झेपावला.
२०६६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च आला आहे. या उपग्रहाचे आयुर्मान १० वर्षआहे. GSAT-6A उपग्रह GSAT-6 या उपग्रहासारखाच असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in