अमेरिकेतील एका महिलाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला उद्योजिका असणाऱ्या जेनिफर अर्करीने ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते असा गौप्यस्फोट एका मुलाखतीमध्ये केलाय. या प्रकरणासंदर्भात जॉन्सन यांच्याविरोधात चौकशीही सुरु झाली आहे. जेनिफरने दिलेल्या माहितीनुसार जॉन्सन आणि त्यांचं नात २०१२ ते २०१६ असं चार वर्ष होतं. याच कालावधीमध्ये जॉन्सन हे लंडनचे महापौर होते. त्यांनी आपली आधीची पत्नी मरीना व्हीलर यांच्याशी पुन्हा विवाह केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा