राजस्थानातील जोधपूरमध्ये २५० पेक्षा जास्त पोलीस हवालदार सोमवारी सुटीवर होते. तसेच यापैकी काही जणांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यास नकार दिला. सोमवारी राजनाथ सिंह जोधपूरमध्ये होते तेव्हा ही घटना घडली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. पगारात घट केल्याचे कारण देत पोलीस हवालदारांनी हे आंदोलन केल्याचेही समजते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in