एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची उपस्थिती आहे. त्यांच्या दृष्टीने देशात तंत्रज्ञानाला किती महत्त्व आहे? भारत कशी प्रगती करतो आहे? ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टेलिकॉम इंडस्ट्रीने कशी प्रगती केली याचीही माहिती दिली आहे. तसंच विविध प्रश्नांना त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तरं दिली आहेत. ही संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा