दिल्ली विधानसभेत मोठे यश मिळविल्यानंतर ‘आप’ने राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवारांची यादी पुढील दोन आठवड्यांत जाहीर करण्यात येईल, असे ‘आप’च्या नेत्याने सांगितले आहे.
‘आप’च्या राष्ट्रीय संसदीय समितीची आज बैठक होत असून, यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे. दिल्लीत ‘आप’ने बहुमत सिद्ध केल्यानंतर, या सरकारने एक आठवडा पूर्ण केला आहे. सूत्रांनी आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या पदासाठी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा चांगले पर्याय असणे देशासाठी आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा