आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज रविवार आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतून निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीतून काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री शीला दीक्षित विधानसभा निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करणार आहेत. तेथूनच अरविंद केजरीवाल निवडणुक लढणार असल्याने शीला दिक्षित आणि अरविंद केजरीवाल यांच्यात आगामी निवडणुकांमध्ये राजकीय लढत पहावयास मिळेल. भाजपवर सुद्धा केजरीवाल टीका करत म्हणाले, मागील निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीतून दीक्षित यांच्या विरोधात कमकुवत उमेदवार उभा केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा