केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टला गेल्या २५ वर्षांपासून उत्पन्न आणि खर्चाचे लेखापरीक्षण (ऑडिट) करावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले आहे. न्यायमूर्ती यूयू ललित, न्यायमूर्ती एस आर भट आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. लेखापरीक्षणात मंदिर आणि ट्रस्ट या दोन्हींचा आर्थिक खर्च समावेश असणे आवश्यक आहे असून हे ऑडिट तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाले पाहिजे, असंही खंडपीठाने म्हटलंय. पद्मनाभ स्वामी मंदिर हे त्रावणकोर राजघराण्याने बांधलेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in