मुदतीत समाधानकारक व्यवसाय पुनर्बांधणी आराखडा सादर न करू शकलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा हवाई परवाना अखेर २०१२ च्या मावळतीलाच संपुष्टात आला. याचबरोबर किंगफिशरला सर्वाधिक कर्ज देणाऱ्या राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या मुदतीचीही अखेर झाली आहे. परवाना संपुष्टात येण्याबाबत काळजी करण्यासारखे काहीही नसून याकरिता कंपनी नव्याने अर्ज सादर करेल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात येते. २००५ मध्ये भारतीय खाजगी विमान वाहतूक क्षेत्रात शिरकाव करणाऱ्या किंगफिशरच्या हवाई परवान्याची ३१ डिसेंबर रोजी अखेरची मुदत होती.
‘किंगफिशर’चा परवाना संपुष्टात
मुदतीत समाधानकारक व्यवसाय पुनर्बांधणी आराखडा सादर न करू शकलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा हवाई परवाना अखेर २०१२ च्या मावळतीलाच संपुष्टात आला. याचबरोबर किंगफिशरला सर्वाधिक कर्ज देणाऱ्या राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या मुदतीचीही अखेर झाली आहे.
First published on: 02-01-2013 at 03:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kingfishers licence is cancelled