दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याकडे दोन वेगळ्या पत्त्यांवर दोन मतदार ओळखपत्रे असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशीला सुरुवात केली आहे. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्ष व काँग्रेसने केली आहे. बेदी यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बेदी यांच्याकडे उदय पार्क व तालकोटरा मार्ग अशा दोन पत्त्यांवर ओळखपत्रे आहेत. नियमानुसार दोन ओळखपत्रे हा कायद्याचा भंग आहे. तालकोटरा मार्ग येथील पत्ता असलेले ओळखपत्र रद्द करण्यासाठी बेदी यांनी अर्ज केला होता काय, याची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली निवडणुकीसाठी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार नाही, त्या ऐवजी दृष्टिपत्र (व्हिजन डॉक्युमेंट) येत्या प्रकाशित करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा