उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारने पुरेशी सुरक्षा पुरवण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा महाकुंभ दौरा करण्यात आला. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते किशोर वष्र्णेई याबाबत बोलताना म्हणाले की, या महाकुंभमेळ्यासाठी राज्य सरकारला केंद्राने आवश्यक ते सहकार्य केले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. या कुंभमेळ्यासाठी गेल्या आठवडय़ापासून सोनिया गांधी येथे येण्याची तयारी करीत होत्या.
त्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित प्रतिसादाची त्या वाट पाहत होत्या. मात्र अगदी शेवटच्या क्षणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत असमर्थता व्यक्त करून राज्य सरकारने आमचा भ्रमनिरास केला
सोनियांचा महाकुंभ दौरा रद्द
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारने पुरेशी सुरक्षा पुरवण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा महाकुंभ दौरा करण्यात आला. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते किशोर वष्र्णेई याबाबत बोलताना म्हणाले की, या महाकुंभमेळ्यासाठी राज्य सरकारला केंद्राने आवश्यक ते सहकार्य केले आहे.
First published on: 11-02-2013 at 03:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbhmela tour cancelled of soniya