लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी १० बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप पक्षांची एकत्रित येऊन सक्षम पर्याय देण्याची इच्छा असल्याचे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी येथे सांगितले. तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता मात्र त्यांनी सपशेल फेटाळली. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करणार असल्याचे करात यांनी सांगितले.
एकत्रित येऊन पर्याय देणार – करात
लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी १० बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप पक्षांची एकत्रित येऊन सक्षम पर्याय देण्याची इच्छा असल्याचे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी येथे सांगितले.
First published on: 02-02-2014 at 03:06 IST
TOPICSप्रकाश करात
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Left trying to forge tie up with regional parties prakash karat