कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आपल्या राजीनामापत्रात स्वत:चा बचाव करताना देशावरील आर्थिक संकटासाठी करोना महासाथ आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या टाळेबंदीला जबाबदार ठरवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार मी माझ्या मातृभूमीची सेवा केली. भविष्यातही मी ही सेवा करत राहणार आहे.’’ संसदेच्या सभापतींना उद्देशून लिहिलेले हे राजीनामपत्र शनिवारी विशेष अधिवेशनात वाचून दाखवण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in