लोकसभेच्या एक तर विधानसभेच्या सात मतदारसंघात असाधारण स्थिती असल्याने तेथील पोटनिवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (ईसी) घेतला आहे. या पोटनिवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्यासाठी शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे.

बिहारमधील वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघ, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघ तर मध्य प्रदेश, आसाम आणि केरळमधील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

Story img Loader