नेस्ले कंपनीच्या लोकप्रिय नूडल ब्रॅण्डच्या दर्जाबाबत आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली असून भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यास त्याविरुद्ध याचिकाही करण्यात येईल, असे ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.

Story img Loader