भारतानंतर आता मॅगी नूडल्सच्या नमुन्यांची तपासणी ब्रिटनमध्येही सुरू करण्यात आली आहे. अन्न मानक संस्थेने सांगितले की, केवळ खबरदारी म्हणून चाचण्या करण्यात येत असून, अद्याप नेस्लेच्या मॅगी उत्पादनाबाबत कोणी तक्रार केलेली नाही. मॅगी सुरक्षित असल्याचा दावा नेस्ले, ब्रिटन या कंपनीने केला आहे. ब्रिटनमध्ये टेस्को व मॉरिसन हे साखळी समूह मॅगीची विक्री करतात

Story img Loader