पाकिस्तानमध्ये महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असताना तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागणाऱ्या १६ वर्षीय मलाला युसफझाई हिला बुधवारी युरोपीय संघाच्या साखारोव्ह मानवी हक्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    स्ट्रासबर्ग येथे झालेल्या कार्यक्रमात युरोपीय संघाचे अध्यक्ष मार्टिन स्कुल्झ यांच्या हस्ते मलालाला या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या जगभरातील कार्यकर्त्यांना आणि या क्षेत्रातील पाकिस्तानमधील ‘अप्रकाशित नायकांना’ मलालाने हा पुरस्कार समर्पित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा