सुमारे ६०० कोटी रुपये अडकून पडल्यामुळे नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी ‘किंगफिशर’चे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांच्याविरोधात बंगळुरू उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. त्या सर्वच निकाली काढताना, मल्ल्या यांनी मंगळवारी न्यायालयासमोर हजर व्हावे, असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राम मोहन रेड्डी यांनी दिले आहेत. युनायटेड ब्य्रुवरीज् होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (यूबीएचएल) या कंपनीतील गुंतवणूकदारांनी सदर कंपनी गुंडाळण्यात यावी अशी मागणी केली होती.

Story img Loader