मणिपूरमध्ये स्वाइन फ्लूने पहिला बळी गेला असून त्यात पस्तीस वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक ओ. इबोमचा यांनी दिली. आणखी एका महिलेचे रक्ताचे नमुने निदानासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहेत.
इबोमचा यांनी सांगितले की, दुसऱ्या महिलेच्या निदानाचा अहवाल मुंबईहून आज सायंकाळी किंवा उद्या मिळण्याची शक्यता आहे. एच१ एन१ चा संसर्ग पसरू नये यासाठी राज्यात काळजी घेण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2015 रोजी प्रकाशित
मणिपूरमध्ये स्वाइन फ्लूचा बळी
मणिपूरमध्ये स्वाइन फ्लूने पहिला बळी गेला असून त्यात पस्तीस वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक ओ. इबोमचा यांनी दिली.

First published on: 12-03-2015 at 06:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur reports first case of swine flu