‘अटकेपार झेंडा’ रोवला हा शब्दप्रयोग आपण अनेकदा मराठीमध्ये ऐकतो. पण याचा नक्की अर्थ काय? अटक म्हणजे ताब्यात घेणारी अटक की इतर काही असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याच ‘अटकेपार’चा इतिहास आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
आणखी वाचा
याशिवाय, पाकिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्षांबरोबर अटकच्या किल्ल्याचे एक वेगळंच नातं आहे. अगदी आसिफ अली झरदारी असो किंवा नवाज शरीफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात एखादा खटला चालवला जातो तेव्हा त्यांना या अटकच्या किल्ल्यामध्येच डांबून ठेवण्यात येते.