पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज संसदेमध्ये सादर झाला. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामध्ये घोषणांचा पाऊस पडला. शेतकरी, मध्यम वर्गीय, कामगार, सैनिक अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना मोदी सरकराने अर्थसंकल्पातून दिलासा दिला. मध्यम वर्गीयांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय ठरला तो म्हणजे पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. पियुष गोयल यांनी ही घोषणा करताच इंटरनेटवर मिम्सचाही पाऊस पडला. पाहुयात व्हायरल झालेले मिम्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्पाची झलक

मध्यमवर्गीय लोकांच्या भावना

फरक ओळखा

हाय सर

आयकर कमी झाल्यानंतर

बजेट बघताना मध्यमवर्गीय

शेवटच्या चेंडूला षटकार

अरे बसलायत काय नाचा…

मध्यमवर्गीय व्यक्ती बजेट चेक करताना

मध्यमवर्गीयांची पहिली प्रतिक्रिया

कर भरणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया

अर्थसंकल्प ऐकल्यानंतर

 

हे सूट होतयं का बघा?

बारा वर्षे?

असं झालयं म्हणे

दरम्यान या निर्णयामुळे नेटकरी मोदी सरकारवर भलतेच खूष झाले आहेत. सरकारच्या या नवीन निर्णयाचा फायदा ३ कोटी मध्यमवर्गीयांना होणार आहे.

अर्थसंकल्पाची झलक

मध्यमवर्गीय लोकांच्या भावना

फरक ओळखा

हाय सर

आयकर कमी झाल्यानंतर

बजेट बघताना मध्यमवर्गीय

शेवटच्या चेंडूला षटकार

अरे बसलायत काय नाचा…

मध्यमवर्गीय व्यक्ती बजेट चेक करताना

मध्यमवर्गीयांची पहिली प्रतिक्रिया

कर भरणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया

अर्थसंकल्प ऐकल्यानंतर

 

हे सूट होतयं का बघा?

बारा वर्षे?

असं झालयं म्हणे

दरम्यान या निर्णयामुळे नेटकरी मोदी सरकारवर भलतेच खूष झाले आहेत. सरकारच्या या नवीन निर्णयाचा फायदा ३ कोटी मध्यमवर्गीयांना होणार आहे.