कच्छ जिल्ह्य़ातील भाचाऊ परिसराला शनिवारी ४.४ रिक्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. सुदैवाने या भूकंपात जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
कच्छला यापूर्वीही अनेकदा २ ते ४ रिक्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. गुजरातला २००१ मध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसला त्यामध्ये या परिसराचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा