भारतीय लष्कराने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या रेअसी जिल्ह्य़ातील अतिरेक्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला़ तेथून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही हस्तगत करण्यात आला आह़े गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कार्यवाही करीत राष्ट्रीय रायफल आणि राज्य पोलिसांनी संयुक्त तुकडीने महोरे भागातील खंडी पट्टय़ात सोमवारी संध्याकाळपासून शोधकार्य सुरू केले होत़े या शोधकार्यादरम्यान सापडलेला अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला, अशी माहिती संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी एस. एन. आचार्य यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2013 रोजी प्रकाशित
जम्मू – काश्मीरमधील दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त
भारतीय लष्कराने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या रेअसी जिल्ह्य़ातील अतिरेक्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला़ तेथून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही हस्तगत करण्यात आला आह़े गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कार्यवाही करीत राष्ट्रीय रायफल आणि राज्य पोलिसांनी संयुक्त तुकडीने महोरे भागातील खंडी पट्टय़ात सोमवारी संध्याकाळपासून शोधकार्य सुरू केले होत़े
First published on: 08-05-2013 at 01:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Militant hideout busted in jk