उत्तर प्रदेशमध्ये हवामान बदलामुळे विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या तापामुळे १० दिवसात सुमारे ५३ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राजधानी लखनऊमध्ये व्हायरल तापाचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये व्हायरल तापाचे तब्बल ४०० रुग्ण दाखल आहेत. त्यामध्ये ४० मुलांचाही समावेश आहे. ओपीडीमध्ये दाखल २० टक्के रुग्णांना ताप, सर्दी आणि नाक वाहण्याचा त्रास आहे. दरम्यान हा हंगामी फ्लू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. परंतू तापाचे रुग्ण अचानक वाढल्याने रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in