मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१. राज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाबाबत आज अहवाल

संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज (बुधवार) सरकारला सादर करणार आहे. सर्वांच्या नजरा आता अहवालातील शिफारशीकडे लागल्या आहेत. वाचा सविस्तर..

२. पंतप्रधान मोदी दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची घेणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त सिंगापूरमध्ये पोहोचले आहेत. येथं ते आसियान समिटमध्ये सहभागी होणार आहेत. वाचा सविस्तर..

३. संरक्षण संस्थांमधील ४ लाख कर्मचारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विविध संस्थांमधील ४ लाख कर्मचारी जानेवारी महिन्यांत ३ दिवसीय आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. लष्कर, हवाई दल, वर्कशॉप, नवल डॉक्स आणि ४१ दारुगोळा फॅक्टरी इथं काम करणारे कर्मचारी २३ ते २५ जानेवारी दरम्यान आंदोलन करणार आहेत. वाचा सविस्तर..

४. दसाँ कंपनीने स्वत: अंबानी यांची निवड केली

राफेल निर्मितीसाठी दसॉंने स्वत: अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड केली होती. केवळ अंबानीच नव्हे तर अन्य ३० कंपन्यांशी आमचा करार झाला आहे, आपण खोटे बोलत नाही, असे दसाँ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर..

५. दीप-वीरच्या संगीत सोहळ्यात या गायिकेने लावले चार चाँद

अभिनेता रणवीर सिंग- दीपिका पदुकोणचा संगीत सोहळा मंगळवारी पार पडला. इटलीतल्या लेक कोमो या ठिकाणी दीप- वीरचा शाही विवाहसोहळा १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. वाचा सविस्तर..