मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

1. राज्यात दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला गैरलागू

केंद्राच्या कायद्यानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी राज्यात १ फेब्रुवारीपासून राज्य शासकीय सेवा व शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. वाचा सविस्तर..

2.रॉबर्ट वड्रा यांच्या चौकशीच्या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या…

काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नेमणूक झाल्यानंतर प्रियंका गांधी वड्रा या राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्या आहेत. मंगळवारी त्या लखनऊमध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीला उपस्थित होत्या. बैठकीतून निघाल्यानंतर माध्यमांनी त्यांना रॉबर्ट वड्रा यांच्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) सुरु असलेल्या चौकशीसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर त्या काय म्हणाल्या हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

3. ट्रायचा ग्राहकांना दिलासा, आवडीचे चॅनल निवडण्यासाठी मुदतवाढ

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने ग्राहकांना दिलासा देत आवडीचे चॅनल निवडण्याची मुदत वाढवली आहे. वाचा सविस्तर..

4. ‘व्हॅलेंटाईन डे’ ला मुलीचं लग्न, आईने मागितलं पोलीस संरक्षण

कंजार भाट समाजातील वधूच्या आईला विवाह समारंभात पोलिस संरक्षण मागण्याची वेळ आली आहे. त्यासंबंधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे त्यांनी अर्ज केला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर..

5. कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी? विचारही नको….गांगुलीचा रवी शास्त्रींना सल्ला

2019 चा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असतानाही भारतीय संघाच्या फलंदाजीच्या चिंता काही केल्या संपलेल्या नाहीयेत. सलामीवीरांच्या खेळातील सातत्याचा अभाव, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणी यायचं हा मोठा प्रश्न अजुनही भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे. वाचा सविस्तर..