उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील निचलौल पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या भारत-नेपाळ सीमेनजिकच्या एका गावात खळबळजनक घटना पाहायला मिळाली आहे. येथील एका घरात एक महिला तिच्या दोन प्रियकरांबरोबर नको त्या अवस्थेत असल्याचं तिच्या सासूने पाहिलं. परंतु सासू तेव्हा कोणाला काहीच बोलली नाही. तिने शांतपणे सुनेच्या खोलीला बाहेरून कुलूप लावलं. त्यानंतर या सासूने गाव गोळा केलं. शनिवारी सकाळी अख्खं गाव या महिलेच्या घराबाहेर जमलं. तसेच गावातल्या लोकांनी पोलिसांनाही बोलावलं. त्यानंतर गावकऱ्यांनी या सुनेला आणि तिच्या दोन प्रियकरांना पोलिसांच्या हवाली केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या महिलेच्या सासूने पोलिसांना सांगितलं की, तिच्या मुलाचं या महिलेशी पाच वर्षांपूर्वी लग्न लावून दिलं होतं. लग्नानंतर त्यांना एक मुलगी देखील झाली आहे. त्यानंतर माझ्या मुलाने त्याची मुलगी आणि पत्नीच्या भविष्याचा विचार करून अधिक पैसे कमवण्याच्या उद्देशाने सौदी अरबची वाट धरली. तो कामानिमित्त तिकडेच आहे.

सासू म्हणाली, माझा मुलगा सौदी अरबला गेल्यानंतर सुनेचं माहेरी जाणं-येणं वाढलं. तिच्या माहेरच्या गावातील दोन तरुणांसोबत तिचं प्रेमप्रकरण सुरू झालं. लपून छफून माझी सून त्या दोघांशी बोलायची. अनेकदा ती त्यांना भेटायला तिकडे जायची.

हे ही वाचा >> गुळाची ढेप समजून महिलेने बॉम्ब फोडला, स्फोटात गंभीर जखमी, गावात बॉम्ब शोधक पथक दाखल

शुक्रवारी रात्री सुनेने तिच्या प्रियकरांना बोलावलं. मध्यरात्री सुनेच्या खोलीतून दोन पुरुषांचे आवाज येऊ लागले. त्यानंतर सासूने खिडकीतून आतला सर्व प्रकार पाहिला आणि सासू थबकली. त्यानंतर या सासूने सुनेच्या खोलीला बाहेरून कुलूप लावलं. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आनंद कुमार गुप्ता या प्रकरणाचा तपास करत आहेत.