मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून मुकुल संगमा यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रणजीत शेखर मुशाहिरी यांनी संगमा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.राज्यातील गरिबी दूर करण्यास आमचा प्राधान्यक्रम असेल, असे त्यांनी सांगितले. ६० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसने सर्वाधिक २९ जागा जिंकल्या असून आठ अपक्ष आमदारांनी व राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा