नक्वी यांना वर्षभराचा तुरुंगवास
२००९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रामपूर मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश धुडकावल्याप्रकरणी केंद्रीय अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवले आणि त्यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
First published on: 15-01-2015 at 05:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naqvi gets 1year jail term