PM Modi Letter After 45 Hours Meditation: २०६ सभा, रोड शो, ८० हून अधिक मुलाखती व ‘अबकी बार ४०० पार’च्या घोषणांसह प्रचाराचं झंझावाती वादळ देशभरात पोहोचवल्यावर मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला पोहोचले होते. कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये मोदींनी तब्बल ४५ तास ध्यानधारणा केली. १ जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान केल्यावर मग ते दिल्लीला रवाना झाले आहेत. यादरम्यान मोदींनी संपूर्ण मौन बाळगून केवळ नारळ पाणी, द्राक्षांचा रस व तत्सम आहार घेतल्याची माहिती इंडिया टुडेने दिली होती. या एकूण अनुभवाविषयी सांगताना मोदींनी स्वहस्ते एक पत्र लिहिले आहे. भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडियावर शेअर सुद्धा केलं आहे. मोदींच्या ४५ तासांच्या ध्यानधारणेत नेमकं त्यांनी काय अनुभवलं हे जाणून घेण्यासाठी आपणही आता या पत्रावर एक नजर टाकूया..
४५ तास ध्यान करताना नरेंद्र मोदींनी काय अनुभवलं? पंतप्रधानांनी स्वहस्ते लिहिलेलं पत्र वाचा, म्हणाले, “माझ्या शरीराचा प्रत्येक कण..”
PM Modi Meditation Letter: भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडियावर शेअर सुद्धा केलं आहे. मोदींच्या ४५ तासांच्या ध्यानधारणेत नेमकं त्यांनी काय अनुभवलं हे जाणून घेण्यासाठी आपणही आता या पत्रावर एक नजर टाकूया..
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-06-2024 at 11:48 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi News
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi hand written letter about 45 hours meditation at kanyakumari remembers swami vivekananda rock memorial view svs