पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेथे जाताच न्यूयॉर्क न्यायालयाने गुजरातमधील २००२ च्या जातीय दंगलीबाबत समन्स बजावले आहे. गुजरात दंगलीच्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
मोदी यांच्याविरूद्ध दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्य़ातील संघराज्य न्यायालयाने समन्स जारी केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, मोदी यांनी समन्स जारी होताच २१ दिवसात उत्तर देणे अपेक्षित आहे, परंतु मोदी ३० सप्टेंबरला वॉशिंग्टनहून परतणार आहेत.

Story img Loader