पीटीआय, जबलपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे ‘स्वयंसेवक’ आहेत, मात्र स्वतंत्र काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर संघाचे नियंत्रण नसते, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. येथे स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींसोबत झालेल्या वार्तालापामध्ये ते बोलत होते.‘जेव्हा संघाचे नाव घेतले जाते, तेव्हा लोकांना मोदीजी आठवतात. मोदीजी आमचे स्वयंसेवक आहेत. कुणी संघाबद्दल बोलले की लोकांना विश्व हिंदू परिषद आठवते.

त्या संघटनेमध्येही स्वयंसेवक आहेत आणि त्यांची विचारसरणीही समान आहे. पण ते संघ नाहीत. ते त्यांचे स्वतंत्र काम करत आहेत. संघ आपले स्वतंत्र काम करत आहे,’ असे भागवत म्हणाले. या व्यक्ती आणि संघटनांना चांगल्या कामासाठी संघ मदत करीत असला तरी त्यांच्यावर संघाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नियंत्रण नसते, असे त्यांनी स्पष्ट केले.