सर्व मंगल मांगल्ये, हे जीविताचं ध्येय घेऊन, आपल्या स्त्रीत्वावर, प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीवर कष्टाने मात करत स्वत:साठी नव्हे, तर समाजासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या आत्मनिर्भर नवदुर्गाच्या प्रेरणादायी कथा ‘लोकसत्ता डॉट.कॉम’ तुमच्या भेटीला आणत आहे. यातील काही स्त्रियांनी वैयक्तिक पातळीवर संकटांचा धैर्याने सामना करत त्यावर मात केली, तर काही खूप व्यापक स्वरूपात समाजोपयोगी काम करणाऱ्या आहेत.

या विशेष मुलाखती १७ ऑक्टोबर पासून रोज सकाळी ९ वाजता Loksatta Live या फेसबुक व युट्यूब पेजवर पाहायला मिळतील.

Story img Loader