दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि वर्णभेदविरोधी लढ्याचे अग्रणी नेल्सन मंडेला (वय ९५) यांचे गुरूवारी मध्यरात्री निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.  दक्षिण अफ्रिकेतील वर्णभेदी राजवटींविरुद्ध त्यांनी कडवा संघर्ष केला होता. या लढ्यामुळे त्यांना आपल्या आयुष्याची तब्बल २७ वर्षे तुरुंगात काढावी लागली. मंडेला यांचा प्रवास छायाचित्रांच्या रूपात पाहण्यासाठी येथे भेट द्या.
फोटो गॅलरी : मंडेला यांना श्रद्धांजली!

Story img Loader