New Parliament Building Inauguration by PM Modi Live Updates , 28 May 2023: गेल्या काही दिवसांपासन चर्चेत असणाऱ्या नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित होती. देशातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला असून काहींनी बहिष्कारही घातला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Prime Minister Narendra Modi will Inaugurate New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन!

12:18 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: राष्ट्रगीताने संसदेतील पहिल्या कार्यक्रमाला सुरुवात!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नव्या संसद भवनातील पहिल्या कार्यक्रमाला राष्ट्रगीताने सुरुवात झाली.

12:07 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नव्या लोकसभेत सर्व सत्ताधारी खासदार स्थानापन्न

नव्या लोकसभेत सर्व सत्ताधारी खासदार स्थानापन्न झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालं आहे.

11:43 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: आज संसद परिसरात जे चाललंय, ते… – शरद पवार

आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय – शरद पवार

11:30 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नव्या संसद भवनाची तुलना मृतदेह ठेवण्याच्या शवपेटीशी!

राष्ट्रीय जनता दलाच्या ट्वीटवरून वाद निर्माण होण्याची शक्यता. संसदेच्या नव्या इमारतीचं तुलना केली थेट मृतदेह पुरण्याच्या शवपेटीशी!

11:27 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: ओवैसींचं संसद उद्घाटनावरून राजदवर टीकास्र!

राजदबद्दल काय बोलू मी? त्यांची तर काही भूमिकाच नाहीये. जुन्या इमारतीला तर दिल्ली अग्निशमन दलाचा क्लीअरन्सही नव्हता. कधीकाळी मुलायमसिंह यादव जेव्हा तिथे त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात बसून जेवण करत होते, तेव्हा सीलिंगचा एक भाग खाली पडला होता. मोठा वाद झाला होता. राजद त्याला ताबूत का म्हणतंय? दुसरं कोणतं उदाहरणही देऊ शकले असते. त्यातही हे धार्मिक रंग आणतात – असदुद्दीन ओवैसी

11:15 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

कावीळ झालेल्या लोकांना सगळंच पिवळं दिसतं. या देशाचं नाव जगभरात मोदींनी उज्ज्वल केलं आहे. त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं होतं – एकनाथ शिंदे</p>

11:11 (IST) 28 May 2023
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच, आता काँग्रेसवासी…”, आशिष शेलारांचा घणाघात

नव्या संसद भवनाचे आज नवी दिल्लीत उद्घाटन पार पडले. मात्र, या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेसह अन्य विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेवर बाण सोडले आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सावरकर स्मारकात अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

सविस्तर वाचा

10:57 (IST) 28 May 2023

या कार्यक्रमाला आक्षेप घेतला जातोय हे दुर्दैव आहे. घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांना देशाचं कल्याण, संस्कृती, हिंदुत्ववाद, सावरकरांचं वावडं आहे असं आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. काही लोकांनी अशा मंगलमयी समारंभात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय. पण सगळा देश पाहातोय. देशातली सगळी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

10:35 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: केसरकर म्हणतात, “आमंत्रणाची वाट बघणं…”

संसदेच्या उद्घाटनासाठी कुणी आमंत्रणाची वाट पाहाणं हे लोकशाहीला धरून नाही. उद्घाटनाला विरोध करणं हा राजकीय डावपेच खेळला गेला – दीपक केसरकर

10:30 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: पंतप्रधानांच्या हस्ते सेंगोलची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सेंगोलची स्थापना केली त्यावेळची काही क्षणचित्रे!

09:51 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: मुख्यमंत्र्यांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर

उद्घाटन सोहळ्याला विरोध करणाऱ्यांना जनता जमालगोटा देऊन उत्तर देईल, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं. त्यावर अजित पवारांनी टीका करताना “हे जमालगोटा वगैरे शब्द मुख्यमंत्र्यांना तरी पटतात का?” असा सवाल केला आहे.

वाचा सविस्तर

09:38 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: …तर सगळे विरोधी नेते गेले असते – सुप्रिया सुळे

संसद भवन देशासाठी आणि लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. आम्ही सगळ्यांनीच उद्घाटन सोहळा साजरा करण्यासाठी देशासाठी एकत्र आलो असतो तर ते जास्त योग्य झालं असतं. संसदेची सगळी जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असते. जेव्हा विधेयक मंजूर करायचं असतं, तेव्हा मंत्री मोठ्या नेत्यांना फोन करतात. तसंच जर या सरकारमधल्या वरीष्ठ नेत्यांनी सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना एखादा फोन जरी केला असता, तरी सगळे खुशीने गेले असते. संविधानाने देश चालतो. ही लोकशाही असेल तर त्यात विरोधी पक्ष असलाच पाहिजे. आंबेडकरांचा तसा आग्रह होता. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आज विरोधी पक्ष नसेल, तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे – सुप्रिया सुळे

09:37 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration:

09:10 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: अभिनेते रजनीकांत यांचं ट्वीट!

सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनीही ट्वीट करून नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरही मोदींनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

09:01 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: लोकार्पण सोहळ्याचा दुसरा टप्पा…

नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचा दुसरा टप्पा ११ च्या सुमारास सुरू होणार. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

08:51 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नव्या इमारतीला तीन दरवाजे!

नव्या संसद भवनाला तीन दरवाजे आहेत. त्या तीन दरवाज्यांना अनुक्रमे ज्ञानद्वार, कर्मद्वार आणि शक्तीद्वार अशी नावं आहेत.

08:43 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षाव्यवस्था!

राजधानी दिल्लीत कडक सुरक्षाव्यवस्था!

08:37 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: अनुपम खेर यांच्या ट्वीटवर मोदींची प्रतिक्रिया

अभिनेते अनुपम खेर यांनी केलेल्या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

08:37 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: शाहरूख खानच्या ट्वीटवर मोदींची प्रतिक्रिया!

शाहरूख खाननं नव्या संसद भवनाबाबत ट्वीट केल्यानंतर त्यावर खुद्द मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

08:35 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: अक्षय कुमारचं ट्वीट आणि मोदींची प्रतिक्रिया!

अभिनेता अक्षय कुमारने नव्या संसद भवनाचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर त्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

08:34 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: मोदींनी साधुसंतांचे घेतले आशीर्वाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेंगोलच्या स्थापनेपूर्वी साधू-संतांचे आशीर्वाद घेतले ते क्षण!

08:25 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: ‘सेंगोल’ आणि पंडित जवाहरलाल नेहरु!

या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या ६० हजार कामगारांनी योगदान दिलं आहे, त्यांचंही यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी सन्मान करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

वाचा सविस्तर

08:24 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नितीन गडकरींनीही घेतला टीकाकारांचा समाचार

नव्या संसदेची वास्तू ही देशासाठी अभिमानास्पद वास्तू आहे असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

वाचा सविस्तर

08:23 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नव्या संसदेच्या बाहेर सर्व-धर्म प्रार्थना!

नव्या संसद भवनाच्या बाहेर सर्व-धर्म प्रार्थना, मोदींसह सर्व मान्यवरांची उपस्थिती!

08:22 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: टीकाकारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल!

नव्या संसद भवनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्याला विरोध करणाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकास्र!

वाचा सविस्तर

08:18 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: उद्घाटनावर २० विरोधी पक्षांचा बहिष्कार!

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर २० विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला असून तीन महत्त्वाचे पक्ष उपस्थित!

वाचा सविस्तर

08:14 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीय प्रार्थना!

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी सर्वधर्मीय प्रार्थना!

08:08 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: स्थापनेपूर्वी ‘सेंगोल’ची विधीवत पूजा

स्थापनेपूर्वी 'सेंगोल'ची विधीवत पूजा करण्यात आली.

08:07 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं!

08:02 (IST) 28 May 2023
New Parliament Building Inauguration: मोदींच्या हस्ते सत्कार!

नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नवीन संसद भवन उद्घाटन / सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)