रेल्वेने एकूण ५८ नवीन गाडय़ा सुरू करण्याचे ठरवले असून त्यात पाच जनसाधारण एक्सप्रेस, पाच प्रीमियम गाडय़ा, सहा एसी एक्सप्रेस, २७ एक्सप्रेस, आठ प्रवासी गाडय़ा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. संसदेत रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना सध्याच्या अकरा गाडय़ांचा विस्तार करण्याचे ठरवले आहे.
खास गाडय़ा या सणासुदीच्या व सुटीच्या दिवसांत धावतील. त्यात मेलमारुवथूर, वेलनकण्णी व झालवाड या गाडय़ांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जनसाधारण गाडय़ा
१) अहमदाबाद-दरभंगा जनसाधारण एक्सप्रेस सुरत मार्गे
२) जयनगर-मुंबई जनसाधारण एक्स्प्रेस
३) मुंबई-गोरखपूर जनसाधारण एक्सप्रेस
४)सहरसा-आनंदविहार जनसाधारण एक्सप्रेस मोतीहारी मार्गे
५) सहरसा-अमृतसर-जनसाधारण एक्स्प्रेस

प्रीमियम गाडय़ा
१) मुंबई मध्य-नवी दिल्ली प्रीमियम एसी एक्सप्रेस
२) शालिमार-चेन्नई प्रीमियम एसी एक्सप्रेस
३) सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन-प्रीमियम एसी एक्सप्रेस
४) जयपूर-मदुराई प्रीमियम एक्सप्रेस
५) कामाख्य-बंगळुरू प्रीमियम एक्सप्रेस

एसी एक्सप्रेस गाडय़ा
१) विजयवाडा- नवी दिल्ली एक्सप्रेस (रोज)
२) लोकमान्य टिळक (टी)- लखनौ (साप्ताहिक)
३) नागपूर-पुणे (साप्ताहिक)
४)नागपूर-अमृतसर(साप्ताहिक)
५) नहरलगून-नवी दिल्ली (साप्ताहिक)
६) निजामुद्दीन-पुणे (साप्ताहिक)

एक्सप्रेस गाडय़ा
१) अहमदाबाद-पाटणा एक्सप्रेस (साप्ताहिक) मार्गे वाराणसी
२) अहमदाबाद-चेन्नई एक्सप्रेस (पंधरवडय़ाला) मार्गे वसई रोड
३) बंगळुरू- मंगलोर एक्सप्रेस (रोज).
४) बंगळुरू- शिमोगा एक्सप्रेस (आठवडय़ातून दोन- तीन वेळा)
५) बांद्रा (टी)- जयपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) नागडा-कोटा मार्गे
६) बिदर-मुंबई एक्सप्रेस (साप्ताहिक)
७) छप्रा-लखनौ एक्सप्रेस (आठवडय़ातून तीन वेळा) मार्गे बलिया, गाझीपूर, वाराणसी.
८) फिरोझपूर- चंडीगड एक्स्प्रेस (आठवडय़ातून ६ वेळा)
९) गुवाहाटी-नहरलगून इंटरसिटी एक्सप्रेस (रोज)
१०) गुवाहाटी- मुरकोंगसेलेक इंटरसिटी एक्स्प्रेस (रोज)
११) गोरखपूर- आनंदविहार एक्सप्रेस (साप्ताहिक)
१२) हापा- विलासपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) नागपूर मार्गे
१३) हुजूर साहेब नांदेड- बिकानेर एक्सप्रेस (साप्ताहिक)
१४) इंदौर- जम्मू तावी एक्सप्रेस (साप्ताहिक)
१५) कामाख्य-कटरा एक्सप्रेस (साप्ताहिक) दरभंगा मार्गे
१६) कानपूर- जम्मू-तावी एक्सप्रेस (आठवडय़ातून दोनदा)
१७) लोकमान्य टिळक (टी)- आजमगढ एक्सप्रेस (साप्ताहिक)
१८) मुंबई-काजीपेट एक्सप्रेस (साप्ताहिक) बल्हारशाह मार्गे
१९) मुंबई-पलिताना एक्सप्रेस (साप्ताहिक)
२०) नवी दिल्ली-भटिंडा शताब्दी एक्सप्रेस (आठवडय़ातून दोन दिवस)
२१) नवी दिल्ली- वाराणसी एक्सप्रेस (दैनिक)
२२) पारादीप- विशाखापट्टणम एक्सप्रेस (साप्ताहिक)
२३) पारादीप-हावडा एक्सप्रेस (साप्ताहिक)
२४) राजकोट- सेवा एक्सप्रेस (साप्ताहिक)
२५) रामनगर- आग्रा एक्सप्रेस (साप्ताहिक)
२६) टाटानगर- बय्यप्पनहल्ली (बंगळुरू) एक्सप्रेस (साप्ताहिक)
२७) विशाखापट्टणम-चेन्नई एक्सप्रेस (साप्ताहिक)

प्रवासी गाडय़ा
१) बिकानेर- रेवाडी पॅसेंजर (दैनिक)
२) धारवाड- दांडेली पॅसेंजर (दैनिक) अलनावर मार्गे
३) गोरखपूर- नौतनवा पॅसेंजर (दैनिक)
४) गुवाहाटी- मेंदीपठार पॅसेंजर (दैनिक)
५) हटिया- राऊरकेला पॅसेंजर
६) बिंदूर- कासरगौड पॅसेंजर (दैनिक)
७) रंगापाडा उत्तर- रांगिया पॅसेंजर (दैनिक)
८) यशवंतपूर-तुमकूर पॅसेंजर (दैनिक)

मेमू सेवा
१) बंगळुरू-रामानगरम सप्ताहात ६ दिवस ( ३ जोडय़ा)
२) पलवल- दिल्ली- अलिगढ

डेमू सेवा
१. बंगळुरू-नीलमंगला (दैनिक)
२. छपरा- मंडुआडीह (आठवडय़ातून ६ दिवस) बलिया मार्गे
३. बारामुल्ला -बनिहाल (दैनिक)
४. संबलपूर- राऊरकेला (आठवडय़ातून ६ दिवस)
६. यशवंतपूर- होसूर (आठवडय़ातून ६ दिवस)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New trains declared by railway minister in budget