दारुल उलूम देवबंद या प्रसिद्ध मुस्लिम शिक्षण संस्थेचे कुलगुरू मौलाना अब्दुल खलिक यांनी इस्लाम धर्मात दहशतवादाला कोणतेही स्थान नसल्याचे म्हटले आहे. ते शाहपूर येथील एका मदरशाच्या कोनशिला समारंभात बोलत होते.
प्रेम आणि ऐक्य यांना प्रोत्साहन देण्यावर दारुल उलूम देवबंद आणि इतर मदरशांच्या भूमिकांवर जोर देत अब्दुल खलीफ यांनी शिक्षणाच्या माध्यामातून     
मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा संदेश दिला.

Story img Loader