युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारताच्या मुत्सद्देगिरीचीही मोठी परीक्षा सुरु आहे. एकीकडे अमेरिकेकडून रशियाने केलेल्या हल्ल्याला विरोध केला जातोय तर दुसरीकडे मागील अनेक दशकांपासून जागतिक पातळीवर कायम भारतासाठी उभा राहणारा रशिया असा दुहेरी मतप्रवाहामध्ये भारताने अद्याप तटस्थ भूमिका घेतलीय. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) भारताच्या या भूमिकेवरुन वेगवेगळे मतप्रवाह असतानाच फ्रन्सने मात्र भारताच्या या धोरणाची पाठराखण केलीय. केवळ पाठराखण न करता भारताने काय करावं हे इतरांनी सांगण्याची गरज नाही असा टोलाही फ्रान्सने लावगलाय.
नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, “भविष्यात युक्रेनसाठी…”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा